Tranquility

 Lake Side, tranquility with the warm touching hues of the dusk, i enjoyed the transitions of light, during the hour i spent there! Sahyadri, India.

” तलावाकाठी” 

सध्या मला जणु कैफ चढलाय सांयकाळच्या रंगांचा! संधीप्रकाशाचा हा प्रवास मला मोहीत करुन गेला!! सह्याद्रीत कुठेही गेलो तरी त्या वातावरणाचा नुरच न्यारा!

#wander #tranquility #travel #pravinaswale #art #photographer #India #Maharashtra #shayadri  #westernghatsIndia #Landscape #wanderer #pictureLust

Acacias Trees   ।  बाभुळ व धुक्याची चादर! 

एका स्वप्नवत सकाळी काढलेले हे एक छायाचित्र! अगदी जमीनीलगत वाहनांरी ही धुक्याची चादर, छायाचित्र चौकटीत बसवतांना ही सुंदर बाभळीची झाडं मला सर्वात आधी दिसली! बाभळीची झाडे असतात काटेरी मात्र  याईतकं सुंदर झाड क्वचितच बघायला मिळतं, प्रत्येक बुंध्याला एक वेगळीच लय असते व ताल असतो! लहानपणापासुनचा मला बाभळींचं भारी आकर्षण, नेहमी मी फिरतांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अाकारात गुंतलेलाच असतो! 

“ईथं व जवळपास सर्वच ठिकाणी खटकणारी गोष्ट म्हणजे खाली इतस्तत पडलेले प्लास्टीक ग्लास व पिशव्या! हा कचरा नसतां तर हे अजुन सुंदर दिसले असते!” बघा विचार करा!! 

Acacias Trees

बाभुळ व धुक्याची चादर! 

Acacias Tree, early morning! The fog was too low just I like I was in a dream, just moving above the ground it prompted me to compose the shot with these beautiful trees in the foreground though it is shot on iPad! When I was young learning to paint,  was inclined to paint trees, skies, hills & I used to observe these trees for there beautiful forms.  “See on the foreground there is lot of plastic thrown, it will look great if it is clean”  

#Acacias #tree #morning #fog #forms #lines #compsition #art #FineArtPhotography #pravinaswale #ipad #ig_india #ig_nature #ig_global #igmasters #igersNashik #eklahre #aswale #India #Maharashtra #sahyadri #winterMorning #winter #बाभुळ #महाराष्ट्र #प्रविणअस्वले #सकाळ #सह्याद्री 