“Twin Brothers”

“Twin Brothers”Loved the location at first sight when I saw this in year 2007. After that many trips done! People do visit parks in cities and I do wander the countryside in search of “Frames”! Accompanied with my fiat & driving it through the curvy roads is fun, while running behind the light! At the end of day just before Sunset, the golden light has enlightened the entire region! Now the driving and running behind light has become passion along with Photography. Around 4.30pm I left Nashik and went through Ninavi-Kokanwadi fields! Entire region was just glowing with the golden light! 

“जुळे”मी ही द्वयी बघितली त्याचवेळी ही जागा मला अावडली होती, २००७ साली! त्यानंतर असंख्य वार्या झाल्या! शहरात लोकं बागेत जातात, तसं मी इतस्तत भटकत असतो, अाडरस्त्यांना ” फ्रेम” च्या शोधात! बरोबर फियाट असतेच, ती ड्राइव्ह करतांना व परफेक्ट लाइटच्या मागे असतांना ती पळवायाचा अांनदही न्याराच, त्यात घाटरस्ते असतील तर टायरचा अावाज अाल्याशिवाय लोकेशन मिळत नाही! (शेजार बसलेला नविन असेल त्याचे काय होत असेल माहीत नाही) 

बरोबर दिवसाच्या शेवटच्या क्षणांमधील लाल प्रकाशाची लज्जतच न्यारी! दिवसभरातील कामं अाटोपुन, लाइट भारी असल्यास ती तशीच मागे सोडुन प्रकाशाच्या मागे धावण्याचा जणु ध्यासच लागलाय!! साडेचारला नाशिक सोडुन गाडी निणावी-कोकणवाडी परिसरांत पोचलो तर संबंध अासमंत सोणेरी लाल प्रकाशात न्हाऊन निघाला होता! 

 

3 thoughts on ““Twin Brothers”

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s